|
बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचा-यांसाठी वैद्यकिय विमा योजना
|
|
बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचा-यांसाठी तसेच एप्रिल, 2011 नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकिय विमा योजना दिनांक 01-08-2015 पासून कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला रुपये 5 लाखाच्या आरोग्य विम्याचा लाभ मिळेल. सदर योजना इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. मार्फत कार्यान्वित करण्यात आली आहे.
|
|
|
|
|
गणेश मूर्ती विसर्जन नियंत्रण करिता100 सीसीटीव्ही कॅमेरे सज्ज
|
|
|
|
|
|